Live Ahilya Quiz Results

Timed Quiz Results
पाचवे पुष्प-होळकर घराणे

नमस्कार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर आधारित प्रश्नमंजुषा मालिकेतील हे पाचवे पुष्प आहे.
ह्या वर्षी अहिल्याबाईंची जन्मत्रिशताब्दी वर्ष संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या निरलस व्यक्तिमत्त्वाची व उदात्त, लोकोत्तर कार्याची ओळख आपण सर्वांना व्हावी हा ह्या उपक्रमाचा प्रामाणिक हेतू आहे.
ह्या प्रश्नमंजुषेत आपण होळकर घराण्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी ‘मी तयार आहे’ हे बटन दाबा.ह्यात एकूण १०प्रश्न आहेत.
पुष्प चौथे – अहिल्याबाई-चिरंतन वारसा

चौथे पुष्प-अहिल्याबाई-चिरंतन वारसा
नमस्कार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर आधारित प्रश्नमंजुषा मालिकेतील हे चौथे पुष्प आहे.
ह्या वर्षी अहिल्याबाईंची जन्मत्रिशताब्दी वर्ष संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या निरलस व्यक्तिमत्त्वाची व उदात्त, लोकोत्तर कार्याची ओळख आपण सर्वांना व्हावी हा ह्या उपक्रमाचा प्रामाणिक हेतू आहे.
ह्या प्रश्नमंजुषेत आपण अहिल्याबाईंचा चिरंतन वारसा बघूया.
प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी ‘मी तयार आहे’ हे बटन दाबा.ह्यात एकूण १०प्रश्न आहेत.
Devi Ahilyabai Quiz

Ahilyabai’s Legacy
Ahilyabai Holkar was born on 31st May, 300 years back. She was the Rajmata of the Holkar dynasty for nearly 50 years. In this 12 question quiz, we look at the life, triumphs and tragedies of Ahilyabai.
5 lucky quizzers get a gift – Dr Uday Kulkarni’s book, “The Maratha Century.”
देवी अहिल्याबाई प्रश्नोत्तरी

राजमाता अहिल्या बाई होल्कर की गौरव गाथा
अहिल्या बाई होल्कर का जन्म ३०० वर्ष पूर्व ३१ मई को हुआ था। भारतीय इतिहास की वे संभवतः सबसे महान रानी थीं।
इस प्रश्नोत्तरी के १२ प्रश्नों के द्वारा हम राजमाता अहिल्या बाई के जीवनकाल के रोचक तथ्यों के बारे में अधिक जानकारी प्राप्त करेंगे।
सही उत्तर देने वालों में से 5 भाग्यशाली विजेताओं को डॉ उदय कुलकर्णी की पुस्तक “The Maratha Century”, भेंट की जाएगी।
Ahilyabai Quiz

Ahilyabai Holkar was born on 31st May, 300 years back. She was the Rajmata of the Holkar dynasty for nearly 50 years. In this 12 question quiz, we look at the life, triumphs and tragedies of Ahilyabai.
5 lucky quizzers get a gift – Dr Uday Kulkarni’s book, “The Maratha Century.”
Ahilyabai Quiz

Ahilyabai Holkar was born on 31st May, 300 years back. She was the Rajmata of the Holkar dynasty for nearly 50 years. In this 12 question quiz, we look at the life, triumphs and tragedies of Ahilyabai.
5 lucky quizzers get a gift – Dr Uday Kulkarni’s book, “The Maratha Century.”
देवी अहिल्याबाई प्रश्नमंजुषा

पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर : एक अमृत वारसा
देवी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी, बरोब्बर ३०० वर्षांपूर्वी झाला होता. त्या जवळजवळ ५० वर्षे होळकर घराण्याच्या राजमाता होत्या. या १२ प्रश्नांच्या प्रश्नमंजुषेत, आपण अहिल्याबाईंच्या जीवनशैली, कर्तृत्व आणि त्यांच्या संघर्षाबद्दल माहिती करून घेऊ.
या प्रश्न मंजुषेच्या ५ भाग्यवान विजेत्यांना डॉ. उदय कुलकर्णी यांनी लिहिलेले “द मराठा सेंच्युरी” हे पुस्तक भेट म्हणून प्राप्त होणार आहे.
அஹில்யாபாய் வினாடி வினா

மகாராணி அஹில்யாபாயின் மகத்துவம்
மே 31. இது 300 ஆண்டுகளுக்கு முன்பு அஹில்யாபாய் ஹோல்கர் பிறந்தநாள். அவர் கிட்டத்தட்ட 50 ஆண்டுகள் மால்வா ராஜ்ஜியத்தை ஆட்சி செய்தார். இந்த 12 கேள்விகள் கொண்ட வினாடி வினாவில், அஹில்யாபாயின் வாழ்க்கை, வெற்றிகள் மற்றும் துயரங்களைப் பார்ப்போம்.
5 அதிர்ஷ்டசாலிகளுக்கு டாக்டர் உதய் குல்கர்னியின் “The Maratha Century ” புத்தகம் பரிசு.
అహిల్యాబాయి జీవితంపై క్విజ్

అహిల్యాబాయి వారసత్వము
భారతదేశంలో ప్రఖ్యాత రాణుల జాబితాలో అహిల్యాబాయి హోల్కర్ పేరు బహుశః అందరికన్నా ముందు ఉంటుంది. ఆవిడ జన్మించి ఈనాటికి సరిగ్గా మూడు శతాబ్దాలు గడిచాయి. ఆమె జీవితపు విజయవిషాదాల విశేషాలే ఈనాటి మన ద్వాదశ ప్రశ్నావళి.
ఇందులో పాల్గొన్న ఐదుగురు అదృష్టవంతులకు డా|| ఉదయ్ కులకర్ణి రచించిన “ది మరాఠా సెంచురీ,” అనే ఆంగ్ల పుస్తకాన్ని గెలుచుకునే అవకాశం ఉంది.