पाचवे पुष्प-होळकर घराणे

नमस्कार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर आधारित प्रश्नमंजुषा मालिकेतील हे पाचवे पुष्प आहे.
ह्या वर्षी अहिल्याबाईंची जन्मत्रिशताब्दी वर्ष संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या निरलस व्यक्तिमत्त्वाची व उदात्त, लोकोत्तर कार्याची ओळख आपण सर्वांना व्हावी हा ह्या उपक्रमाचा प्रामाणिक हेतू आहे.
ह्या प्रश्नमंजुषेत आपण होळकर घराण्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी ‘मी तयार आहे’ हे बटन दाबा.ह्यात एकूण १०प्रश्न आहेत.
पुष्प चौथे – अहिल्याबाई-चिरंतन वारसा

चौथे पुष्प-अहिल्याबाई-चिरंतन वारसा
नमस्कार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर आधारित प्रश्नमंजुषा मालिकेतील हे चौथे पुष्प आहे.
ह्या वर्षी अहिल्याबाईंची जन्मत्रिशताब्दी वर्ष संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या निरलस व्यक्तिमत्त्वाची व उदात्त, लोकोत्तर कार्याची ओळख आपण सर्वांना व्हावी हा ह्या उपक्रमाचा प्रामाणिक हेतू आहे.
ह्या प्रश्नमंजुषेत आपण अहिल्याबाईंचा चिरंतन वारसा बघूया.
प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी ‘मी तयार आहे’ हे बटन दाबा.ह्यात एकूण १०प्रश्न आहेत.
तृतीय पुष्प- कौटुंबिक पार्श्वभूमी

तृतीय पुष्प-कौटुंबिक पार्श्वभूमी
नमस्कार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर आधारित प्रश्नमंजुषा मालिकेतील हे तृतीय पुष्प आहे.
ह्या वर्षी अहिल्याबाईंची जन्मत्रिशताब्दी वर्ष संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या निरलस व्यक्तिमत्त्वाची व उदात्त, लोकोत्तर कार्याची ओळख आपण सर्वांना व्हावी हा ह्या उपक्रमाचा प्रामाणिक हेतू आहे.
ह्या प्रश्नमंजुषेत आपण अहिल्याबाईंची कौटुंबिक पार्श्वभूमी बघूया.
प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी ‘मी तयार आहे’ ह्यासमोरील बटन दाबा.ह्यामध्ये एकूण १०प्रश्न आहेत.
पुष्प २ – कर्तृत्व व आव्हाने

अहिल्यादेवी प्रश्नमंजुषा मालिकेतील हे दुसरे पुष्प आहे. ह्या प्रश्नमंजुषेत आपण अहिल्याबाईंचे कर्तृत्व आणि त्यांच्यासमोरील आव्हाने बघूया.
प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी निळ्या लिंकवर क्लिक करा.
पुष्प १ – अहिल्यादेवी प्रश्नमंजुषा मालिका

आजपासून म्हणजेच ,२७ मे २०२५पासून आपण एक पाच प्रश्नमंजुषांची एक मालिका प्रसारित करत आहोत. त्यामध्ये लोकमातेचे जीवन, त्यांचे घराणे, होळकर घराणे ,त्यांच्या उपलब्धी व त्यांचे कार्य व वारसा ह्यावर आधारित प्रश्न असतील.