223

जन्माष्टमी प्रश्नमंजुषा

या वर्षी २०२५ मध्ये स्वातंत्र्यदिवस व जन्माष्टमी
लागोपाठ येत आहेत. दोन्ही सण संस्कृती आणि धर्माचा पुनर्जन्म अगदी योग्य रित्या
दर्शवितात. कृष्ण आणि त्यांच्या गीतेने राष्ट्रीय चळवळीला उत्तेजन दिले.
कृष्णाचे जीवन व त्याचा उपदेश अनेक नेत्यांसाठी प्रेरक ठरला. त्यांनी गीतेवर
भाष्य लिहिले. कृष्णाच्या उपदेशाने आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील मार्गदर्शकांना
कसे प्रवृत्त केले ते पाहूया. स्वातंत्र्य दिनाच्या आणि जन्माष्टमीच्या शुभेच्छा
!

त्यांनी आपले राष्ट्रीय गीत लिहिले.ते मोठे कादंबरीकार होते. त्यांनी कृष्णचरित्र पण लिहिले. ते कोण होते?

तुरुंगात असताना कुणाला कृष्णाचा दृष्टांत झाला व त्याचे रूपांतर क्रांतिकारी कडून अध्यात्मिक गुरू म्हणून झाले?

कृष्णाने युद्धभूमीवर गीता सांगितली. आपल्या अहिंसेच्या तत्वाशी मेळ घालत गांधीजींनी महाभारतातील युद्धाचे वर्णन कसे केले?

भारताच्या शेवटच्या गव्हर्नर जनरल यांनी रामायण आणि महाभारतावर सोपी पुस्तके लिहिली. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी गीतेवरही पुस्तक लिहिले. ते कोण होते?

संस्कृतविद्वान व गणेशभक्त असलेल्या कोणत्या लोकनेत्याने आपल्या मातृभाषा मराठीत गीतेवर सखोल भाष्य लिहिले?

अहिंदूच्या मनातील गीतेबद्दलचा गैरसमज दूर करण्यासाठी लाला लाजपत राय यांनी गीतेवरील भाष्य कोणत्या भाषेत लिहिले?

हसरत मोहानी हे “कृष्णावर प्रेम करणारे मौलाना म्हणून ओळखले जात.” त्यांचे घोषवाक्य कोणते?

ते स्वतंत्र भारतात समाजवादाचा चेहरा होते. ते नास्तिक होते आणि तरी म्हणाले “ राम, कृष्ण आणि शिव भारताची तीन मोठी स्वप्ने आहेत. कोण होते ते?

विवेकानंदांनी बघितले की जर गीतेला उलटीकडून वाचले तर (ता -गी) मानवी जीवनाच्या महत्वाच्या अर्थाकड़े आपण जातो. कोणत्या अर्थाबद्दल ते बोलत होते?

सुळावर जाताना गीतेची प्रत बरोबर नेणारा १८ वर्षांचा क्रांतिकारक कोण होता?

ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयातील गीतेवर शैक्षणिक दृष्ट्या प्रभावशाली भाष्य लिहिणारे स्पाल्डिंग प्राध्यापक कोण होते?

गीतेमध्ये एक गुप्त संदेश आहे जो उलगड़ला पाहिजे आए समजणारा भारतीय होम रूल मधील इंग्रज वकील कोण होता?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In