177

महाभारताची पुढची पिढी

महाभारताच्या युद्धात पिढ्याच्या पिढ्या नष्ट झाल्या. जवळजवळ सर्व प्रमुख पात्रांनी त्यांची मुले गमावली.दुर्दैवी परंतु शूर अशी ही पिढी होती.त्यांच्या आयुष्याच्या बहराच्या काळात त्यांना हिरावून घेतले गेले.त्यांच्या गौरवशाली कृत्यांवर त्यांच्या पालकांच्या कृत्यांची छाया पडली.बालदिनानिमित्त, महाभारताच्या पुढील पिढयांबद्दल,त्यांच्या जीवनाबद्दल अधिक जाणून घेऊया.ह्या प्रश्नमंजुषेसाठी अनेक स्रोतांचा संदर्भ घेतला आहे. त्यातील एक संदर्भ,
‘द एसेन्शियल महाभारत’ हा आहे.जे ए.आर.कृष्णशास्त्रींच्या ‘वचन भारत’ चे इंग्रजी भाषांतर ‘आहे.
‘वचन भारत’ हे महाकाव्य एक उत्कृष्ठ कन्नड वाड्‍मय आहे, ज्याचे भाषांतर अर्जुन भारद्वाज आणि हरी रविकुमार यांनी केले आहे.

पाच भाग्यवान सहभागींना हे पुस्तक जिंकण्याची संधी आहे.

द्रौपदीला किती मुले होती?

युधिष्ठिरानंतर हस्तिनापुराचा राजा म्हणून कोणी कार्यभार सांभाळला?

महाभारताचे पठण सर्वप्रथम राजा जनमेजयासमोर करण्यात आले. तो कोणाचा वंशज होता?

महाभारतानुसार एकलव्याचा वध कोणी केला?

महाभारतात श्रीरामाच्या वंशजाचा वध कोणी केली?

दुर्योधनाच्या मुलाचे नाव काय होते?

दुर्योधनाच्या मुलीशी लग्न करणाऱ्या कृष्णाच्या हट्टी मुलाचे नाव सांगा.

युद्धादरम्यान कर्णाला त्याची दैवी शक्ती वापरण्यास भाग पाडणारा भीमाचा पुत्र राक्षस कोण होता?

अर्जुनाला त्याच्या मुलाने मारले होते आणि नंतर संजीवनी (जीवनदायी) रत्नाने त्याला पुन्हा जिवंत केले होते. अर्जुनाच्या ह्या मुलाचे नाव सांगा.

युद्धाच्या १७ व्या दिवशी कर्णाचा मोठा मुलगा वृषसेन कर्णासमोर मृत्युमुखी पडला. त्याला कोणी मारले?

द्वारकेच्या विनाशानंतर, कृष्णाचा पणतू कोणत्या प्रदेशाचा राजा बनला?

आख्यायिकेनुसार कृष्णाच्या वरदानामुळे, बर्बरिक त्याच्या शिरच्छेदित डोक्याने युद्ध पाहू शकत होता. तो कोणाचा पुत्र होता?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In