193

योग दिन प्रश्नमंजुषा

योग हा निव्वळ व्यायामाचा प्रकार नव्हे तर एक तत्त्वज्ञान आहे. भारतातील सहा तत्त्वज्ञान शाखांपैकी ती एक शाखा आहे. मात्र योग म्हणजे सर्वसाधारणपणे आसने किंवा मुद्रा किंवा विशिष्ट शारिरिक क्रिया असे समजले जाते. ते महत्त्वाचे आहेच पण योग संकल्पना तेवढीच मर्यादित नाही. चला मग, आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण हे आसनांचे विश्व उलगडून पाहूया.

१. आसने म्हणजे “ध्यानसाधनेची जागा” असा लिखीत उल्लेख सर्वप्रथम कोणत्या ग्रंथात आढळून येतो?

“योगामधील आसने ही विशिष्ट शारीरिक स्थिती असते” हे आपल्याला “अष्टांग योग” या ग्रंथाद्वारे सांगणारे योगाचे जनक कोण?

आज आपणाला ज्ञात असलेली आसने ही मूलतः शरीरावर प्रभुत्व राखणाऱ्या कोणत्या प्राचीन योगप्रकारावर आधारित आहेत?

योगामधे एकूण किती आसने आहेत असे वर्णन करण्यात आले आहे?

बुद्धांचे बैठक स्थितीतील बहुतांश पुतळे / मूर्ती कोणत्या आसनात असतात?

सिद्धासन म्हणजे काय?

आंध्र प्रदेशातील बुग्गा रामलिंगेश्वर मंदिरात नृसिंह अवतार उग्र रूपात व सिंहासन स्थितीमधे साकारण्यात आलेला आहे. हे मंदिर कोणत्या राजवटीत बांधले आहे?

पशुपती राजमुद्रेवरील प्रतिमा ही भद्रासनासारख्या मूलबंधासनात दिसून येते. ही राजमुद्रा कोणत्या राजवटीच्या काळातील आहे?

आसनांचा राजा- असे कोणत्या आसनाला म्हणतात?

हठयोग प्रदिपिकेच्या कोणत्या तंत्रामधे एका नंतर एक नाकपुडीने श्वासोच्छवास करण्याची क्रिया सांगितली आहे?

कपालभाती आणि नेतीक्रिया यांचे षट्कर्म क्रिया असे वर्गीकरण केले आहे. या क्रियांमुळे काय परिणाम / लाभ होतो?

सूर्यनमस्कारामधे किती आवस्था अथवा स्थिती आहेत?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In