126

बौद्ध धर्मातील प्रतीके

१२ मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे.

बौद्ध धर्मात खूप शक्तिशाली धार्मिक प्रतीके आहेत. बौद्ध धर्माने अशा प्रतीकांचा अवलंब केला जे ह्या अगोदरही पवित्र किंवा महत्त्वाचे मानले जात होते.बौद्ध धर्माने स्वतःची नवीन चिन्हे देखील विकसित केली. या प्रश्नमंजुषेत आपण चार प्रश्न साखळ्यांमध्ये बौद्ध धर्माची १२ चिन्हे, बौद्ध तत्त्वज्ञान, प्रतीकवाद, बुद्धाचे प्रतिनिधित्व आणि बौद्ध धर्माच्या पवित्र संरचनांचा शोध घेऊ. ५ भाग्यवान विजेत्यांना विवेक देबोरॉय यांचे ‘भगवद्गीता फॉर मिलेनिअल्स’ हे पुस्तक भेट म्हणून मिळेल.

‘त्रिरत्न प्रतीक’ हे तीन बौद्ध संकल्पनांचे प्रतिनिधित्व करते.त्यांना तीन बौद्ध रत्ने म्हणतात. तीन रत्नांपैकी दोन रत्ने ‘बुद्ध’ आणि ‘धर्म’ आहेत. तिसरे कोणते आहे?

तिबेटी बौद्ध धर्मात किती शुभ चिन्हे आहेत?

जेव्हा आपण हिमालयाला भेट देतो तेव्हा ही सुप्रसिद्ध प्रार्थना प्रार्थनाध्वजांमध्ये दिसते. ही प्रार्थना काय आहे?

स्वार नसलेला घोडा आणि रिकाम्या सिंहासनाच्या सुरुवातीच्या बौद्ध प्रतीके काय दर्शवितात?

ही बुद्धांची सर्वात लोकप्रिय मुद्रा आहे. त्याला काय म्हणतात?

स्तूपांभोवती आपल्याला हे डोळे दिसतात. हे डोळे कोणाचे आहेत?

भारताचे राष्ट्रीय फूल हे सर्वात प्राचीन बौद्ध प्रतीकांपैकी एक आहे. ते फूल कोणते आहे?

ज्या वृक्षाखाली बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली.तो कोणता वृक्ष आहे?

धर्मचक्र म्हणजे चक्रवर्तींचे शासन व सार्वभौमत्व दर्शवते. चक्रवर्ती म्हणजे म्हणजे चाक फिरवणारा. चक्रवर्ती कोणत्या चाकाला फिरवतो?

स्तूप हे बौद्ध धर्माचे सर्वात प्रमुख प्रतीक आणि स्थापत्य आहे. स्तूपाच्या आत काय आहे?

बौद्ध मठ या शब्दापासून प्रेरित असलेल्या कोणत्या आधुनिक भारतीय राज्याचे नाव आहे?

बौद्ध धर्मस्थळाला चैत्यभूमी म्हणतात. हे २२०० वर्षे जुनी चैत्यभूमी कोणत्या राज्यात आहे? त्यात अजूनही मूळ लाकडी तुळया आहेत?

बाहर

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In