नरकासुराच्या मृत्यूनंतर, भूमी-देवीने कृष्णाला त्याच्या वंशजांचे रक्षण करण्यास सांगितले. कृष्णाने मान्य केले आणि नरकाच्या पुत्र भगदत्ताला प्राग् ज्योतिषपूरच्या सिंहासनावर बसवले. भागवतात त्याला भयभीत घाबरलेला बालक म्हणून चित्रित केले आहे, पण महाभारतात तो अनुभवी योद्धा दिसतो, जो हत्ती युद्धात निपुण आहे. त्याच्या हत्तीपथकाने पांडवांमध्ये विध्वंस माजवला होता आणि त्याने भीम आणि अर्जुनाला जवळजवळ मारून टाकलं होतं.अखेरीस, अर्जुनाने त्याचा १२व्या दिवशी वध केला.
भगदत्ताच्या एका हत्तीचे नाव अश्वत्थामा होते, ज्याच्या मृत्यूसमयी,त्याचा उपयोग युधिष्ठीराने द्रोणाला गोंधळात टाकण्यासाठी केला.
गमतीची गोष्ट अशी,
महाभारतात कृष्णाचे शत्रू शिशुपाल आणि जरासंधाच्या पुत्रांनी पांडवांसाठी लढले, तर भगदत्त—ज्याला कृष्णाने एकदा वाचवले होते, तो कदाचित वडिलांच्या मृत्यूबद्दलच्या रागामुळे.त्यांच्याविरुद्ध लढला,
सोबतच्या चित्रात – विकिमीडिया मधील सोबतच्या चित्रात, चेन्नकेशव मंदिरातील सुप्रतीक हत्तीवर बसलेला भगदत्त भीमाशी लढतानाचे शिल्प दाखवले आहे.