महाकाव्याची व्याप्ती –
महाभारतातील १८ पर्वां मध्ये एकूण ८४,६३९ श्लोक आहेत. हरिवंश पुराण हे त्याचाच एक भाग किंवा खिलपर्व मानले जाते व त्याचे १२,००० श्लोक हे त्यात जोडले जातात.
प्रत्येक श्लोकात तीन ओळी आहेत.
के. एम. गांगुलींच्या मते, जर हे मूळचे दोन ओळींचे श्लोक असतील, तर श्लोकांची संख्या १ लाख पर्यंत पोहोचेल. महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीत बरेच श्लोक मूळ रचनेचे नसल्याने गाळले आहेत. तरी हे महाकाव्य ८०,००० श्लोकांची रचना आहे.
जगात, रामायण धरून एकूण ४ मोठी महाकाव्ये आहेत . सगळ्या महाकाव्यांना एकत्र करून देखील महाभारत हे सर्वात विशाल आहे.
ह्यातील १८ पर्व ही चार गटात विभागली आहेत. पहिल्या पाच पर्वांना आद्यपंचकम् म्हणतात. पुढील पाच पर्वांना युद्ध पंचकम्, पुढील तीन पर्वांना शांती त्रयम् व शेवटच्या पाच पर्वंना आंध्य पंचकम् म्हणतात.
ह्या पलीकडे २३०० अध्याय आहेत जे उपपर्व मध्ये विभागले गेले आहेत.